Information or speech about writing machine in English or Marathi
Answers
Answered by
0
Information on Writing machine
लेखन यंत्र (Writing machine) हे एक विजेवर किंवा बॅटरी वर चालणारे यंत्र जे आपोआप लेखन करते. हे यंत्र फायदेशीर आहे कारण याने लिहिल्यामुळे वेळेची तर बचत होतेच, शिवाय माणसाची ताकत पण वाचते. ह्या यंत्राला गृहपाठ लेखन यंत्र सुद्धा म्हंटले जाते.
हे यंत्र चौकोणी आकाराचे असते. त्याला वर एक भाग असतो ज्याला लेखणी जोडलेली असते. आपण जसे त्या यंत्रात प्रोग्रॅम करू तसे ती लेखणी आपोआप कागदावर लिहिते.
Similar questions
India Languages,
5 months ago
Business Studies,
5 months ago
Math,
5 months ago
Geography,
11 months ago
Biology,
11 months ago
Physics,
1 year ago