इयत्ता 11 वि HISTORY घटक चाचणी क्र 1 प्रश्न पत्रिक लिहून घ्या आणि copy काढा सरावानि
Answers
Answer:
भारतातील आद्य शेतकरी -
❏ भारतीय उपखंडात इसवीसन पूर्व ७००० च्या सुमारास नवाश्मयुगीन वसाहती उदयास आल्या.
❏ पाकिस्तामधील बलुचीस्थान भागातील मेहरगढ या स्थळाचे विशेष महत्त्व आहे.
❏ तेथील लोक बार्ली आणि गहू पिकवत असत. गाय, बैल, मेंढ्या पाळत असत. राहण्यासाठी मातीचे घरे बांधत असत.
❏ याकाळात शेतीच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली.
❏ प्रगत हत्यारे आणि अवजारे निर्माण झाली.
❏ नवीन धरतीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवाश्मयुग म्हटले गेले.
❏ पाकिस्तान मध्ये बलुचिस्तान भागातील मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे. तेथे लोक गहू आणि बार्लीचे पीक घेत होते.
❏ उत्तर प्रदेशातील कबीर नगर जिल्ह्यातील लहूरादेवा येथील शेतकरी भातशेती करत होते.
❏ महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन मानव इसवी सनापूर्वी १०००० ते ४००० याकाळात गुहा आणि प्रस्तर , शैलाश्रय यांच्या आश्रयाने राहत होता.
❏ गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मस्त्रसे हत्यारे बनवत होता.
❏ महाराष्ट्रातील नवाश्मयुगीन गाव वसाहती मिळाल्या नाहीत.
I hope it's helpful to you...
Please mark me as brainliest