India Languages, asked by aaryankadam6590, 6 months ago

जाहिरात लेखन करताताना कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे.

Answers

Answered by kedarsanika5678
4

Explanation:

जाहिरात लेखन करताना खालील मुद्दे लक्षात घ्यायला हवे :

  1. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे.
  2. शब्दरचना आकर्षक असावी.
  3. कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकरित्या दाखवावे.
  4. काव्यमय शब्दांचा वापर करून जाहिरात अधिक आकर्षक करावी.
  5. जाहिरातीमध्ये उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते, त्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेचा उल्लेख फार महत्त्वाचा आहे.
  6. जाहिरातीमध्ये संपर्क, स्थळाचा पत्ता , ई-मेल यांचा स्पष्ट उल्लेख असावा.

Similar questions