Geography, asked by drrpkakati3365, 1 year ago

जैविक विदारण कसे घडून येते?

Answers

Answered by shmshkh1190
172

Answer:

जैविक विदारण निसर्गातील सजीवांमुळे घडून येते.

यात काही प्राणी आणि काही वनस्पती हि येतात.  

आपण पाहतो मुंग्यांनी राहण्यासाठी जे वारूळ बनवलेले असते, त्यासाठी ते जमीन पोखरतात.  

त्याचप्रमाणे उंदीर, ससे, घुशी हे प्राणी जमीन पोखरून बिळे बनवतात. इतर कृमी-किटके हि जमीन पोखरत असतात. याकारणांमुळे खडकांचे जे विदारण होते त्याला जैविक विदारण म्हणतात.

तसेच खडकांवर शैवाल, दगडफूल सारख्या वनस्पती वाढतात, ज्यामुळे खडकांचे जैविक विदारण होते.

Answered by Kavyakinhikar
42

Answer:

कायिक आणि रासायनिक विदरणांशीवाय जैविक कारणांनी देखील खडकांचे विदारण होत असते.

Explanation:

एखाद्या ठिकाणी दगडांवर झाडे वाढतात.त्या ठिकाणी झाडांची मुळे खोलवर जाऊन बुरुजाचे दगड सुटे झालेले असतात .झाडांची मुळे वाढल्याने खडकांच्या कणा त ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतर

Similar questions