ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.
Answers
Answered by
23
ज्वालामुखी म्हणजे जमिनीतुन आलेला ज्वाला रस .
तो लाल रंगाचा असून त्यामुळे काहीही वितळू शकते.
कधी कधी भूकंपामुळेही ज्वालामुखी येते।
उदा।
Answered by
43
भूपृष्ठांतर्गत होणाऱ्या हालचालीमुळे पृथ्वीच्या प्रावरणातून द्रव, वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जातात, ह्या क्रियेला ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. ह्या उद्रेकाच्या माध्यमातून अनेक शिलारस भूपृष्ठावर येतो. ह्या शिलारसाला लाव्हारस म्हणतात.
उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे २ प्रकार पडतात.
१) केंद्रीय ज्वालामुखी
२)भेगीय ज्वालामुखी
केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकूसारखे ज्वालामुखी पर्वत तयार होतात उदा. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजरो. भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. उदा. भारतातील दख्खनचे पठार
Similar questions
Biology,
6 months ago
Science,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Political Science,
1 year ago
Political Science,
1 year ago
English,
1 year ago
Chemistry,
1 year ago