Geography, asked by sameerbagwan1981, 6 months ago

ज्वालामुखी उद्रेकामुळे भुकंप होऊ शकतो ​

Answers

Answered by kajalprasad323
12

Answer:

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. 2. मोठ –मोठया धरणाचा जमिनीवर पडणारा ताण, खाण काम, मोठया रस्त्याचा कामासाठी सुरुंग लावाणे, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या अशा मानवनिर्मित कारणांमुळे देखील भूकंप होतात.

Similar questions