Geography, asked by namdev45, 1 year ago

ज्वालामुखी विध्वंसक असतात?​

Answers

Answered by baburaojagtap58
5

Answer:

ज्वालामुखी विध्वंसक असतात कारण ज्वालामुखी मुळे पुढील प्रकारे नुकसान होते.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते.

महासागरातील ज्वालामुखी मध्ये काहीवेळ सुनामी लाटा निर्माण होतात.

ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, वायु, राख, धुळ, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते.

Similar questions