Biology, asked by pruthvirajmole1, 3 months ago

जगाचा कॉफी प्लांट म्हणून ब्राझील देशाला संबोधले जाते भौगोलिक कारण​

Answers

Answered by vinitrc1304
4

Answer:

जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. ... ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते.

Similar questions