जगाच्या नकाशात तुम्ही रंगवलेल्या देशांपैकी कोणता देश आकारमानाने मोठा आहे?
Attachments:
Answers
Answered by
10
जगातील प्लॅनेट आहे पृथ्वी आणि सर्व जीवीत जीवन त्यावर स्थित आहे, मानवी संस्कृती तत्वज्ञानाच्या संदर्भात, "जग" हे संपूर्ण भौतिक विश्वाचे भाग आहे. ब्रह्मज्ञानविषयक संदर्भात, जग हे शुद्ध नसणारे क्षेत्र आहे, जे आकाशीय, आध्यात्मिक आणि पवित्र क्षेत्राच्या विरूद्ध आहे.
आपल्या पृथ्वीवर वेगवेगळे देश आहेत, काही छोटे तर काही मोठे, काही आकाराने तर काही ताकदीने मोठे, तर काही मुंगी एवढे लहान. सगळ्या देशांमध्ये रुस (रशिया) हा देश आकाराने सर्वात जास्त मोठा आहे. त्या नंतर येतो कॅनडा, मग उनायतेड स्टेटस ऑफ अमेरिका, मग पियोपल्स रिपब्लिक ऑफ चायना, मग ब्राझिल, ऑस्ट्रेलिया आणि भारत.
Similar questions