Hindi, asked by gowthem7778, 1 year ago

jahirat lekhan on shampoo

Answers

Answered by halamadrid
8

■■शैम्पू वर जाहिरात■■

सुंदर,काळे,दाट आणि मजबूत केसांचा साथीदार,

■■"सुहानी शैम्पू"■■

★ही शैम्पू आवळा, रीठा, शिकाकाई आणि इतर प्राकृतिक वस्तूंनी बनलेली आहे.

★ या आयुर्वेदिक शैम्पूचा वापर केल्याने तुमचे केस मजबूत,काळे आणि मऊ होतील.

★ही शैम्पू वापरल्याने तुमचे केस गळायचे थांबतील आणि डेंड्रफ नाहीसा होईल.

★★तर लवकरात लवकर खरेदी करा "सुहानी शैम्पू" आणि अनुभवा तुमच्या केसांमध्ये फरक!!!

★ "सुहानी शैम्पू" तुमच्या जवळच्या सगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

◆१ रूपयच्या छोट्या पैकेटमध्ये सुद्धा उपलब्ध.

◆३०० मिली शैम्पूच्या बॉटलसोबत एक साबण मोफत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा,९०८९९०८९७७.

Similar questions