Jangal bhramanti yavar tumache anubhav kathan kara svamat
Answers
Answered by
3
जंगल भ्रमंतीचे अनुभव
Explanation:
- जंगल भ्रमंती करायला मला फार आवडते. म्हणूनच दरवर्षी मी माझ्या कुटुंबासोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत जंगल भ्रमंती करते.
- यावर्षी मी माझ्या मैत्रिणींसोबत जंगल भ्रमंती करण्याकरिता संजय गांधी नैशनल पार्क हे स्थान निवडले.
- या जंगलात गेल्यावर आम्हाला विविध प्रकारची झाडे पाहायला मिळाली. झाडांमुळे सर्वत्र हिरवळ पसरली होती. आम्ही तिथे वेगवेगळे पक्षी व सुंदर फुलपाखरू पाहिले.
- सुंदर मोर पाहून आमचे प्रसन्न झाले होते. आम्हाला तिथे हत्ती, हरिण, बिबट्या पाहायला मिळाले. जंगलात थोडे आत गेल्यावर आम्हाला सिंहाची डरकाळी ऐकायला आली, परंतु सिंह पाहायला मिळाले नाही.
- मग आम्ही जंगलात असलेल्या कान्हेरी लेणी पाहायला गेलो. तिथले कोरीव काम अतिशय सुरेख होते. आम्ही तिथे खूप सारे फोटो काढले आणि संध्याकाळी घरी यायला निघालो.
Similar questions
Physics,
18 days ago
Hindi,
18 days ago
CBSE BOARD XII,
18 days ago
Business Studies,
1 month ago
English,
1 month ago
History,
9 months ago
Math,
9 months ago
English,
9 months ago