Science, asked by RakshitWalia7009, 11 months ago

झालेली जखर बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का?

Answers

Answered by gadakhsanket
1
★ उत्तर - झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात.कारण जखम झालेल्या जागेवर खपली येते .म्हणजेच तेथे नवीन पेशी तयार झाल्या .जेथे जखम झालेली असते त्याच्या चहूकडे पेशीविभाजनाचा वेग वाढलेला असतो.जखम झाल्यामुळे नाश पावलेल्या पेशींची संख्या पूर्ववत करण्यासाठी अशा रीतीने पेशीविभाजनाचा वेग वाढतो.
ज्या ठिकाणी जखम झाली त्या ठिकाणच्या ऊती त्यांचे नेहमीचे कार्य करू शकत नाहीत.जखमेच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या फुटून तो भाग लालसर होतो . बऱ्याचशा पेशी नष्ट होतात. तेथील चेता दुखावल्या गेल्यामुळे जखम वेदना देते.

धन्यवाद...
Similar questions