Science, asked by skazimi2908, 11 months ago

स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात?

Answers

Answered by Alane
3

They are obtained from ghee , milk

products

USES :-

1.make our bones strong

2.increase our immunity

Answered by gadakhsanket
8
★उत्तर - स्निग्ध पदार्थ तेल, लोनो, तूप,तेलबिया, चरबी अशा मेदयुक्त पदार्थापासून मिळतात.

स्निग्ध पदार्थ मेदाम्ले आणि अल्कोहोल यापासून बनलेले असतात. तसेच आहारातील स्निग्ध पदार्थाचे पचन झाल्यावर त्यांचे रूपांतर मेदाम्ले आणि अल्कोहोल मध्ये होते. मेदाम्ले रक्तात शोषून शरीरात सर्वत्र पोहचवली जातात.या मेदाम्लांपासून शरीरास आवश्यक असे पदार्थ, वेगवेगळ्या पेशी तयार करतात.या व्यतिरिक्त प्रोजेस्टरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरोन, आल्डोस्टेरोन यासारखी संप्रेरके , चेतापेशींच्या अक्षतंतूंभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लांचा वापर केला जातो.

धन्यवाद...
Similar questions