India Languages, asked by mayankshinde2008, 10 hours ago

४) झोपडीतील लोकांच्या जीवनाचे आण्णांनी सांगितलेले स्वरूप स्पष्ट करा?​

Answers

Answered by saylimargi333
2

Answer:

गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात, पावसाळ्यात झोपड गळते तेव्हा त्या पाण्याखाली टिचकी भगुलं, परात कशी लावली जाते, थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं, इथं दुखायला झेल जगणारी माणसे-त्यांची पालन-त्यांच्या हाणामाऱ्या झोपडीतील लोकांचे हे वर्णन अण्णा भाऊंनी सांगितले.

Similar questions