क) "आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा" या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा.
Answers
Answer:
Jay शिव शंकर
शुभ रात्रि
छान प्रश्न विचारला.
Answer:
या ओळींमधून कवीला असे सुचवायचे आहे की सुख, संपत्ती, वैभव व त्यातून मिळणारा आराम हे म्हणजे एक सोन्याचा पिंजरा आहे आणि या सोन्याच्या पिंजरा मधून पक्ष्याला म्हणजे मानवाला बाहेर पडायचे आहे.
सोन्याच्या पिंजऱ्याची सवय झाली की माणसाला तो सोडावा असे वाटत नाही. सोन्याच्या पिंजरा ची सवय म्हणजे सुख, संपत्ती, आराम उपभोगायची सवय जर एखाद्या माणसाला लागली तर त्या माणसाची काम करण्याची इच्छा मरून जाते, ज्याच्यातून त्याची प्रगती खुंटते त्याच्या अंगी आळस येतो व परिणामी तो माणूस आळशी बनतो.
अशा वाईट सवयी कोणालाच लागू नये, माणूस निरुत्साही न राहता त्याने सतत उत्साहात काम करत राहिले पाहिजे प्रगती करत राहिले पाहिजे आणि हे करण्यासाठी त्याला कष्ट करावे लागेल व सोन्याचा पिंजरा म्हणजे सगळ्यात चैनीच्या वस्तू सोडून स्वकष्टाने जगायला शिकायला पाहिजे.