किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना ‘भौतिक साधने’ म्हणतात. याशिवाय अजून कोणकोणत्या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात?
Answers
Answered by
6
1)धातू व दगडाची हत्यारे
2)धातू व दगडाची भांडी
3)पुरातन वस्तू
4)पुरातन अवशेष
इत्यादी वस्तूंना भौतिक साधने म्हणतात.
Answered by
0
Answer:
किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना ‘भौतिक साधने’ म्हणतात. याशिवाय अजून कोणकोणत्या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात?
Explanation:
Similar questions