किलीमांजारो पर्वत हा ज्वालामुखीय पर्वत कोणत्या देशात आहे
Answers
Answered by
27
Answer:
it is located in Tanzania
Answered by
76
Answer:माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे. टांझानिया देशाच्या ईशान्य भागात केनियाच्या सीमेजवळ स्थित ह्या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.
Explanation:
Similar questions