Hindi, asked by roshan176723, 2 months ago

कालगणना या
संकलपनेशीे थोडक्यात माहिती लिहा​

Answers

Answered by jadhavathav03
1

Answer:

कालगणना

हा भारतीय इतिहासासमोरचा मोठा पेच आहे. कालमापनाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले प्राचीन साधन म्हणजे 'पंचागे' होत. ही पंचागे रचनादृष्ट्या इतकी गुंतागुंतीची आहेत, की प्रचंड आकडेमोड केल्याशिवाय त्यातून निश्चित स्वरूपाचा काळ शोधणे कठीण आहे. शिवाय या शास्त्रामधे 'फलज्योतिषशास्त्राचा समावेश केल्या गेल्यामुळे या पंचागी 'खगोलशास्त्रा'ला अधिकच गूढत्व प्राप्त झाले आहे. परिणामतः काळाची उकल करणे, त्याची योग्य ती मांडणी करणे वा निश्चित स्वरूपाचा काळ ठरविणे हे सामान्य माणसाच्या अखत्यारित राहिले नाही. त्यामुळे भारतीय इतिहास लेखनात जागोजाग विसंवाद आढळून येतो. काहींचे वर्ष जुळले तर काहींचे महिने जुळत नाही. महिने जुळले तर तारखा जुळत नाहीत. तारखा जुळल्यास अवकाश एक येत नाही.

I hope you like this answer.

Similar questions