कोलकाता येथील _______ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
(अ) गव्हर्न्मेंट म्युझियम
(ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय
(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
(ड) भारतीय संग्रहालय
Answers
Answered by
32
क. छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय
Answered by
23
कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
(मुघलांच्या काळात मुघलांनी त्यांच्या संस्कृतीला संरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू केले, त्यानंतर ब्रिटीशांनी देखील त्यांची संस्कृती भारतात टिकावी यासाठी प्रयत्न केले. सर विल्यम जोन्स यांनी भारताच्या सांस्कृतिक गोष्टींनी प्रभावित होऊन एशियाटिक सोसायटीची सन १७८४ मध्ये स्थापना केली. या सोसायटीच्या प्रयत्नांमुळे आणि मेहनतीमुळे कोलकाता येथे भारतीय संग्रहालयाची स्थापना १८१४मध्ये झाली.जे भारतातील पहिले संग्रहालय मानले जाते.त्यानंतर या सोसायटीने भारतात अनेक ठिकाणी वस्तु संग्रहालय उभारले. )
Similar questions