Science, asked by kunalthakral9736, 1 year ago

कोणकेणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात?

Answers

Answered by ujjwalk99
1

1. yeast, 2. lactobacilli, 3.streptococcus thermophilus

Answered by gadakhsanket
7
★उत्तर - अनेक सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात.दुधाचे दही बनवणारे जिवाणू ,पावाचे पीठ बनवणारे यीस्ट ,इतर दुग्ध उत्पादने करणारे जिवाणू उदा. चीज, कोको,भाज्यांची लोणची, मद्यार्क, प्रोबायोटिक पदार्थ ,औषधे,गुरांना दयायचे आंबन असे अनेक पदार्थ सुक्ष्मजीवांचा वापर करून मिळविले जातात. यीस्ट वापरून अनेक बेकरीतील वेगवेगळे पदार्थ बनतात. प्रतिजैविके निर्माण करण्यासाठी सुक्ष्मजीवांचा वापर केला जातो. कचरा विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो.

धन्यवाद...
Similar questions