कोणत्याही सेंद्रीय पदार्थाचे पूर्ण ज्वलन झाल्यानंतर शेवटी काय शिल्लक राहते?
Answers
Answered by
1
bro tell in English ok
Answered by
0
कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे पूर्ण ज्वलन झाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते.
सेंद्रीय पदार्थ म्हणजेच त्या गोष्टी च्या कालांतरानंतर डिकंपोज होतात. म्हणजेच त्या पदार्थांचे सेंद्रिय खत निर्माण होते. या पदार्थांना जर आपण आग लावली तर धूर निर्माण होतो व शेवटला काळी राख शिल्लक राहते.
ह्या राखेचा वापर गावी भांडी धुण्यासाठी केला जातो. ही राख जमिनीसाठी सुद्धा खूप सुपीक असते त्यामुळे शेतीसाठी पण हीचा वापर केला जातो.
ह्या धुरामध्ये खूप हानिकारक घटक असतात जसे की: कार्बन-डाय-ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हे घटक पर्यावरणासाठी खूप हानिकारक असतात.
Similar questions
Physics,
6 months ago
English,
6 months ago
Political Science,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago