कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात? त्याचे कारण काय असावे?
Answers
Answered by
3
Answer:ब्राझील या देशात विषुववृत्तीय वने अधिक प्रमाणात आढळतात.
कारण-
१) या देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
२) भरपूर सूर्यप्रकाश आणि सतत पडणारा पाऊस यांमुळे येथील झाडे झपाट्याने वाढतात.
३)या भागातील वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो.
४) घनदाट जंगल आणि भरपूर जैवविविधता यांमुळे येथे मानवी हस्तक्षेप कमी प्रमाणात होतो त्यामुळे वृक्षवाढीस अडथळा येत नाही.
Explanation:
Similar questions