कृपया मला मराठी तुन निबंध लिहून द्या , सफर मेट्रोची ।
Answers
Answered by
9
तीन वर्षांपूर्वी घाटकोपर वर्सोवा व्हाया अंधेरी असा मुबंईतील पहिल्यावहिल्या मेट्रोचा प्रवास सुरू झाला. या वेगवान ट्रेनने मुंबईकरांची मनेही त्याच वेगाने जिंकली. या मेट्रोच्या वेगाचं आणि सर्व नियंत्रणाचं काम पायलट रुपाली चव्हाण पाहतात. मूळची रत्नागिरीची असलेली ३० वर्षीय रुपालीने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं.
‘मेट्रोची ती पहिली फेरी माझं स्वप्न पूर्ण झाल्याची ग्वाही होती. त्यावेळी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेऊन मी ती पहिली फेरी मारली होती. हा प्रवास गेली तीन वर्ष सातत्याने सुरू आहे. यात अनेक चढ-उतार आले असले तरी मी त्यातून खूप काही शिकले’, असं रुपाली आवर्जून सांगते.
Dinanath13:
Mark Brainlist plzz
Similar questions