कोरोनाचे थैमान निबंध मराठी
Answers
Explanation:
uhshjdjduddfjdkdkditjdjd hi hdhsyshddh jjjjjj
Answer:
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 114,247 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,853,155 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 423,554 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 22,115 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 560,433 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 156,363 वर गेली आहे. तर तब्बल 19,899 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 17,209 वर गेली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये 3,341, स्पेनमध्ये 17,209, इराणमध्ये 4,474 , फ्रान्समध्ये 14,393, जर्मनीमध्ये 3,022 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.