India Languages, asked by shikharagarwal9482, 1 year ago

(२) कारणे लिहा
(अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ................
(अा) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण ................

Answers

Answered by Mandar17
4

"नमस्कार,

सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील डॉ. सुनील विभूते यांच्या 'निर्णय' या पाठातील आहे.


★ कारणे लिहा -

(अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण -

उत्तर- वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी होटेल मालकाने चार रोबो खरेदी केले.


(अा) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण -

उत्तर- जेव्हा रोबो वेटरपेक्षा मानवी वेटरच ठेंवणे योग्य आहे हे मालकाला समजले तेव्हा त्याची द्विधा मनस्थिती संपली.


धन्यवाद..."

Answered by ksk6100
2

(२) कारणे लिहा  

(अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण  

     त्यांना वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता म्हणून त्यांनी चार रोबो खरेदी      केले.  

(अा) हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण  

      रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे हे मालकांना पटले होते म्हणून    त्यांची द्विधा मनस्थिती संपली.

Similar questions