Geography, asked by bornildutta1777, 1 year ago

कारणे लिहा: तांबडया समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

Answers

Answered by Alane
9

Because at north side the temperature is very high and at

south side the temperature is low

than north side

Answered by gadakhsanket
22

★ उत्तर - तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस विषुववृत्तीय सदारहित वने, समशीतोष्ण वने व नाईल नदीच्या खोऱ्यातील वनांचा भाग येत असल्यामुळे तेथील तापमान कमी आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. म्हणून समुद्राच्या दक्षिण भागात क्षारता कमी आहे. तर समुद्राच्या उत्तर भागात शहर वाळवंट असल्यामुळे तेथील तापमान जास्त आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने क्षारांचे प्रमाणही जास्त आहे. म्हणून तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

धन्यवाद...

Similar questions