कारणे लिहा. व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पादन ठरवतो?
Answers
Answered by
2
Explanation:
व्यवसाय ही अशी प्रक्रिया आहे ज्यात वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि विक्री नफा मिळविण्याच्या उद्देशाने नियमितपणे केली जाते. व्यवसायामध्ये उत्पादनांपासून वस्तूंच्या विक्री पर्यंतच्या सर्व क्रिया समाविष्ट असतात. व्यवसायाचा मुख्य हेतू समाजाच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यातून निधी मिळविणे हा आहे.
- व्यवसायाचे प्रकार हे मुख्यतः क्षेत्र,आकारमान,संस्था पद्धत, उत्पादनाचे प्रकार,आर्थिक क्रिया आणि व्यवसायाचे ठिकाण या ६ गोष्टींवर आधारित आहेत.
- Table of Contents
- व्यवसायाचे प्रकार :-
- क्षेत्रा नुसार व्यवसायाचे प्रकार
- व्यवसायाच्या आकारमाना नुसार प्रकार
- संस्था पद्धतीनुसार व्यवसायाचे प्रकार
- उत्पादना नुसार प्रकार
- आर्थिक क्रियांच्या आधारे व्यवसाय प्रकार
- व्यवसायाचे ठिकाण
Similar questions