(५) कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित, आमची)
(अ) समुद्रकिनारी................. सहल गेली होती.
(आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ................. झाला.
(इ) विजय अजयपेक्षा ................. चपळ आहे.
(ई) रवीला ................. कैऱ्या खायला खूप आवडतात.
(उ) मला गाणी ऐकण्याची ................. आवड आहे.
(ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ................. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""आजी : कुटुंबाचं आगळ"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात आजी ही जेष्ठ व्यक्ती आहे. या पाठात आजीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या दिसून येतात. तसेच एकत्र कुटुंबपद्धतीचे मनोरम दर्शन घडते.
★ कंसातील विशेषणांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) समुद्रकिनारी................. सहल गेली होती.
उत्तर- समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.
(आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ................. झाला.
उत्तर- खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला.
(इ) विजय अजयपेक्षा ................. चपळ आहे.
उत्तर- विजय अजपेक्षा अधिक चपळ आहे.
(ई) रवीला ................. कैऱ्या खायला खूप आवडतात.
उत्तर- रवीला आंबट कैऱ्या खुओ आवडतात.
(उ) मला गाणी ऐकण्याची ................. आवड आहे.
उत्तर- मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.
(ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ................. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.
उत्तर- राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.
धन्यवाद..."