(३) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा ‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आळस (अ) अनास्था
(२) आदर (अा) दुरावा
(३) आस्था (इ) उत्साह
(४) आपुलकी (ई) अनादर
Answers
Answered by
17
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""आजी : कुटुंबाचं आगळ"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात आजी ही जेष्ठ व्यक्ती आहे. या पाठात आजीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या दिसून येतात. तसेच एकत्र कुटुंबपद्धतीचे मनोरम दर्शन घडते.
(३) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा
‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आळस. (अ) अनास्था
(२) आदर (आ) दुरावा
(३) आस्था (इ) उत्साह
(४) आपुलकी (ई) अनादर
उत्तरे:
(१) आळस x उत्साह
(२) आदर x अनादर
(३) आस्था x अनास्था
(४) आपुलकी x दुरावा
धन्यवाद..."
Similar questions
Physics,
8 months ago
English,
8 months ago
India Languages,
1 year ago
Hindi,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Political Science,
1 year ago
Biology,
1 year ago