कृषी पर्यटन. (टीपा लिहा)
Answers
"Agriculture is a large part of our countries economy. They employ over two thirds of the country's working population and contribute a large part of the country's GDP.
It is therefore important to develop tourist spots related to areas which have a prominent position in the agricultural industry. These places include states such as West Bengal, and the Northern plains.
"
उत्तर :-
कृषी पर्यटन :-
१) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'कृषी पर्यटन' होय.
२) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत.
३) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, सेंद्रिय शेती, शेतमळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रीय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे.
४) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझ्राएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.