पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) माथेरान - थंड हवेचे ठिकाण
(२) ताडोबा - लेणी
(३) कोल्हापूर - देवस्थान
(४) अजिंठा - जागतिक वारसास्थळ
Answers
Answered by
19
tadoba-leni
tadoba-abhayaranya( your answer)
Answered by
13
Answer:
ताडोबा- राष्ट्रीय उद्यान
ताडोबा एक राष्ट्रीय उद्यान आहे.महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील स्थित हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय उद्यान आहे.इथे विविध प्रकारची जीवसृष्टी आणि वनस्पति पर्यटकांना आकर्षित करते.इथे वाघ,लांडगा,हरिण,चिंकारा,तरस,बिबटा, रानगवे आणि इतर विविध प्राणी पाहायला मिळतात.
याची स्थापना १९९५ मध्ये केली गेली होती.या उद्यानाच्या भोवती ताडोबा सरोवर,उर्जानगर सरोवर,असे सुंदर ठिकाण आणि शिव मंदिर आणि संकटमोचन हनुमान मंदिरसुद्धा आहेत.
Explanation:
Similar questions