History, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ
(२) वॉटर पोलो - पाण्यातील खेळ
(३) स्केटींग - साहसी खेळ
(४) बुद्‌धिबळ - मैदानी खेळ

Answers

Answered by bhushan9998
18
4) बुद्धिबळ - बैठे खेळ
Answered by ksk6100
12

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.

(१) मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ  

(२) वॉटर पोलो - पाण्यातील खेळ  

(३) स्केटींग - साहसी खेळ  

(४) बुद्‌धिबळ - मैदानी खेळ

चुकीची जोडी :- ४) बुद्धिबळ  -  मैदानी खेळ  

दुरुस्त केलेली जोडी :- ४)  बुद्धिबळ -  बैठा खेळ.  

Similar questions