Geography, asked by shubhamsormare0p, 1 year ago

क्षेत्रभेटी साठी क्षेत्र निवड कशी कराल​

Answers

Answered by baburaojagtap58
1

Answer:

क्षेत्रभेटीचा ठिकाणांची निवड करताना पुढील खबरदारी घ्यावी.

१) क्षेत्रभेटीचा ठिकाणाची निवड करताना प्राकृतिक भूरूपे, नदी किनारा, धरण, सागर किनारा, पर्यटन स्थळ, भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय किंवा कार्यालय, खेडेगाव, वनक्षेत्र इत्यादी स्थानिक परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक ठरते.

२) क्षेत्रभेटीच्या ठिकाणाची निवड करताना आवश्यक ती परवानगी पत्रे घेणे गरजेचे असते.

Similar questions