Math, asked by vikasjadsav1962, 1 month ago

*काटकोन त्रिकोणातील दोन मापे 90 अंश व 60 अंश आहेत तर उर्वरित कोनाचे माप किती ?*

1️⃣ 150 अंश
2️⃣ 30 अंश
3️⃣ 120 अंश
4️⃣ 180 अंश​

Answers

Answered by Sauron
5

उत्तर :

पर्याय क्रमांक (2) 30 अंश (30°)

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

काटकोन त्रिकोणातील दोन मापे :-

  • त्रिकोणाचा पहिला कोन = 90°
  • त्रिकोणाचा दुसरा कोन = 60°

शोधायचे आहे :

  • काटकोन त्रिकोणाच्या उर्वरित कोनाचे माप

स्पष्टीकरण :

  • पहिला कोन = 90°
  • दुसरा कोन = 60°
  • उर्वरित कोन (तिसरा कोन) = ??

समजा,

मानूया, उर्वरित कोन (तिसरा कोन)= x

जसे की,

आपल्याला माहिती आहे,

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180° असते.

★ दिलेल्या प्रश्नांनुसार,

⇒ 90° + 60° + x = 180°

⇒ 90 + 60 + x = 180

⇒ 150 + x = 180

⇒ x = 180 - 150

⇒ x = 30

उर्वरित कोन (तिसरा कोन) = 30°

∴ काटकोन त्रिकोणातील दोन मापे 90 अंश व 60 अंश आहेत तर उर्वरित कोनाचे माप (तिसरा कोनाचे) माप 30° (30अंश) एवढे होईल.

Similar questions