कादंबरीने करून दिलेला परिचय तुमच्या शब्दात लिहा .
ans for 10 class ncert help me
Answers
Answered by
4
Answer:
प्रस्तुत प्रश्न रंग साहित्याचे या पाठातून दिलेला आहे . हा पाठ काल्पनिक दृष्टीने लिहिलेला आहे . सर्वप्रथम कथा आपले परिचय देते व नंतर कादंबरी आपले परिचय कथेची थोरली बहीण असे देते. कादंबरी म्हणजेखरं तर मोठी कथाच तिचा आवाका कथेपेक्षा फार मोठा असतो. कादंबरीत खूप-खूप पात्र असतात त्यांना परस्पर संबंध असतो विविध घटना प्रसंगातून कादंबरीचे कथानक हळूहळू उलगडत जातेअनेक अनपेक्षित वळण घेत घेत कादंबरी वाचकांची उत्कंठा वाढते.
Explanation:
make me brainiest and thx my answers
Similar questions