India Languages, asked by ayaankureshi45, 4 months ago

िाक्यप्रचार : ( कोणतेही एक )

(२)

१).आ िासाने २).कौतुक करणे​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

कौतुक करणे म्हणजे एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्याची स्तुती करून त्याला प्रोत्साहित करणे

माधव ने कमी वयात च आपल्या बुद्धी चातुर्याने एक सर्वोपयोगी यंत्र बनवले त्यामुळे त्याचे सर्व समाजातून कौतुक होत आहे

Similar questions