History, asked by ramgupte01, 1 year ago

kalpana chawla information in marathi

Answers

Answered by oju78
4
अंतराळवीर बनण्या साठी नक्कीच त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. तरीही त्यांचे शालेय शिक्षण हे गावातीलच शाळेत झाले, वर फक्त उच्च-शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमात मुले भरती करणाऱ्यांसाठी हे एक उदाहरण ठरू शकते. पंजाब मध्येच १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च-अभियांत्रिकी शिक्षण घेतले आणि १९८८ साली कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली.अंतराळवीर बनण्या साठी नक्कीच त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. तरीही त्यांचे शालेय शिक्षण हे गावातीलच शाळेत झाले, वर फक्त उच्च-शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमात मुले भरती करणाऱ्यांसाठी हे एक उदाहरण ठरू शकते. पंजाब मध्येच १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च-अभियांत्रिकी शिक्षण घेतले आणि १९८८ साली कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली.अंतराळवीर बनण्या साठी नक्कीच त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. तरीही त्यांचे शालेय शिक्षण हे गावातीलच शाळेत झाले, वर फक्त उच्च-शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठ्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमात मुले भरती करणाऱ्यांसाठी हे एक उदाहरण ठरू शकते. पंजाब मध्येच १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च-अभियांत्रिकी शिक्षण घेतले आणि १९८८ साली कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली.
Answered by shreyaradhikalal
0

Answer:

Here

Explanation:

कल्पना चावला (१ March मार्च १ 62 62२ - १ फेब्रुवारी २००)) ही एक अमेरिकन अंतराळवीर, अभियंता आणि अंतराळात जाणार्‍या भारतीय वंशाची पहिली महिला होती. तिने प्रथम मिशन तज्ञ आणि प्राथमिक रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून 1997 मध्ये स्पेस शटल कोलंबियावर उड्डाण केले. ... ती भारतातील राष्ट्रीय नायक म्हणून ओळखली जाते.

जन्म: 17 मार्च 1962, करनाल

व्यवसाय: अंतराळवीर, अभियंता

नामेसेक्स: चावला हिल

Similar questions