Hindi, asked by yevalevisala621, 21 days ago

२. कविता म्हणतांना थोडा वेळ थांबवण्याच्या जागेला काय म्हणतात

Answers

Answered by rudrapdave05
0

Explanation:

For finding valency let's first write there electronic configuration. N = 2, 5. So valency = 8-5 = 3. Cl = 2, 8 , 7.

Answered by rajraaz85
0

Answer:

मराठी भाषेमध्ये कविता म्हणत असताना थोडावेळ थांबण्याच्या जागेला यति किंवा यति स्थान असे म्हणतात.

Explanation:

कविता म्हणत असताना त्या कवितेतील शब्दांचा अर्थ व्यवस्थित समजावा किंवा कुठल्याही दिलेल्या शब्दाचा अनर्थ होऊ नये यासाठी कविता वाचत असताना काही वेळेला एखाद्या जागेवर थांबणे गरजेचे असते. त्या थांबण्याच्या जागेला यति असे म्हणतात.

कवितेत अनेक चरण असतात आणि ते चरण वाचत असतांना जर व्यवस्थित वाचले नाही तर अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. कवीला काय सांगायचे आहे ते जर लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर कविता वाचत असताना ती व्यवस्थितच वाचली गेली पाहिजे. कविता वाचत असताना विरामचिन्हांचा वापर खूप महत्त्वाचा असतो.

Similar questions