Geography, asked by sarvesh00007, 10 months ago

खंबायतच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणारी नदी *​

Answers

Answered by prag12
0

Explanation:

पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान लहान नद्या मिळतात. नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत, भावनगर या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व पुढे कमी कमी होत गेले.

Similar questions