Math, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा: ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते ?
(A) आयत
(B) समांतरभुज चौकोन
(C) समलंब चौकोन
(D) समभुज चौकोन

Answers

Answered by Hansika4871
13

ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व जोड्या समरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हटले जाते.

समभुज चौकोन याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर असे म्हणतात. समभुज चौकोन नाच्या चारही बाजू सेम असतात व त्यांची लांबी सुद्धा सारखी असते. समभुज चौकोन मधले चारही कोण 90 अंशाचे असतात.

अशा प्रकारचे प्रश्न भूमिती मध्ये विचारले जातात, ह्या प्रश्नांचे उत्तर एकदम सोपे असते नीट विचार केल्यास आपल्याला उत्तर सहजासहजी मिळून जाते.

Answered by yashpohane14
0

Answer:

Step-by-step explanation:

Similar questions