Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील चुकीचे विधान दुरूस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा.अ. अन्नसाखळीतील मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते.आ. पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो.इ. परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात.

Answers

Answered by humanoid1264
5

Write your question clearly

Answered by AadilAhluwalia
3

दिलेल्या विधानातील आ) पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो. हे विधान चुकीचे आहे.

दुरुस्त केलेले विधान पुढील प्रमाणे आहे.

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जात नाही.

स्पष्टीकरण:

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एका चैनीच्या स्वरूपात असते. परिसंस्थेतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे. पोषण पातळीतील सर्व घटक एकमेकांशी कुठल्या न कुठल्या प्रकारे जोडले गेले आहे.

उदा. - पाहिल्य पातळीवरील पहिले घटक झाडे असतील तर बकरी झाडे/पाने खाते. सिंह बकरी खातो आणि सिंह मेल्यावर मातीत मिळून जातो, त्याच मातीत परत झाड उगतं. हे एका विर्तुळाचा स्वरूपात पुन्हा पुन्हा घडत राहत.

Similar questions