Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा: एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना ........ बलाची परिमाणे सारखी असतात?
1. क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
2. गुरुत्वीय बल
3. उर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल
4. घर्षण बल

Answers

Answered by Rajeshkhara
3
गुरुत्वीय बल मला वाटते हे च अशेल
Similar questions