खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टी करण द्या: यीस्ट .............. पद्धतीने अलैगिक प्रजनन करते. (मायकोटॉक्झीन्स, कलिकायन, रायझोबिअम)
Answers
Answered by
6
रायझोबियम असे म्हणतात ,,,,,,,,,,,,,
Answered by
7
यीस्ट कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते.
म्हणजेच अचूक पर्याय 3. कलिकायन हे आहे.
कालिकायन (budding) हे एक असे अलैंगिक प्रजनन आहे ज्यामध्ये यीस्ट एक कळीच्या माध्यमातून प्रजनन करते. ती काली तयार झाल्यास जन्य पेशी (daughter cells) त्यातून बाहेर पडतात आणि स्वतंत्र वाढतात.
ह्या प्रजनन प्रक्रियेत कोशिक प्राणी पेशी समाविभाजन करून नवीन पेशी तयार करण्यात येतात.
Similar questions