Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा: एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य ...... बलामुळे घडून येते.
1. प्रयुक्त केलेले बल
2. गुरुत्वीय बल
3. घर्षण बल
4. प्रतिक्रिया बल

Answers

Answered by Rajeshkhara
1
प्रयुक5केलेले बल हे उत्तर आहे
Answered by gadakhsanket
2

★ उत्तर - एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य गुरुत्वीय बल व घर्षण बलामुळे घडून येते.

समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत आहे.उपग्रहावर असलेले गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य शून्य असते.

धन्यवाद...

Similar questions