Science, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा: ज्यूल हे एकक ..... चे आहे.1. बल
2. कार्य
3. शक्ती
4. ऊर्जा

Answers

Answered by 15121115anil
7

1. Newton

2. juel

3. Watt

4. juel

Answered by AadilAhluwalia
2

ज्यूल हे ऊर्जेचे एकक आहे.

म्हणजे अचूक पर्याय 4. हा आहे.

ज्यूल हे एक परिमाण आहे जे ऊर्जा आणि काम मापण्यासाठी वापरले जाते. हे विद्युत कार्यासाठी सुद्धा वापरले जाते.

1 ज्यूल ची किंमत 10^7 अर्गस इतकी असते.

ह्या परिमाणाचे नाव प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेम्स प्रेस्कॉट ज्यूल ह्यांच्या वरून पडले आहे. श्री ज्यूल उष्मगतीच्या पहिल्या नियमासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.

Similar questions