(११) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(अ) अष्टाध्यायी-
(आ) पंचपाळे-
(इ) द्विदल-
(ई) बारभाई-
(उ) त्रैलोक्य-
Answers
Answered by
15
म्हणे वासरा । घात झाला असा रे तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे वृथा धाडिला राम माझा वनासी न देखो शके त्या ...
Answered by
3
Answer:
प्रश्नात दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह खालील प्रमाणे आहे.
१. अष्टाध्यायी - आठ अध्यायांचा समूह.
आठ अध्यायांचा समूह.
२. पंचपाळे - पाच पाळ्यांचा समूह किंवा समुदाय.
३. द्विदल - दोन दलांचा समूह किंवा समुदाय.
४. बारभाई - बारा भावांचा समूह किंवा समुदाय.
आठ अध्यायांचा समूह.
५. त्रैलोक्य - तीन लोकांचा समूह किंवा समुदाय.
प्रश्नात दिलेले पाचही शब्द हे तत्पुरुष समासाचे द्विगु समास उपप्रकारात मोडतात.
या समासात पहिले पद नेहमी संख्या दर्शवते. द्विगु समासाचे शब्द नेहमी समूह सुचवतात.
द्विगु समासाचे आणखी काही उदाहरणे - सप्ताह, सप्तरंग, नवरात्र इत्यादी.
Similar questions