Art, asked by Gauribondre, 1 year ago

खालील उदाहरणे वाचून त्यांतून व्यक्तीचा कोणता गुण दिसतो ते लिहा.
(अ) पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत. •
(आ) रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली.
(इ) पूर्वीच्या काळी अनेक विदयार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत.
(ई) संतांनी परोपकार हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानली.
(उ) पक्ष्याचे पिलू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला.​

Answers

Answered by vsmp
31

Explanation:

plz mark it as brainliest

Attachments:
Similar questions