India Languages, asked by swapnil2839, 2 months ago

-
खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) नक्षा उतरणे-
(२) शंख करणे-
(३) दात घशात घालणे-
(४) खल करणे-
(५) चारीमुंड्या चीत होणे-
(६) सिंहाचा बकरा होणे-
(७) मेख मारणे-

Answers

Answered by studay07
56

Answer:

(१) नक्षा उतरणे-  नकल करणे , हुबेहूब उतरण्याचा प्रयत्न करणे .

वाक्य =  

            त्या चित्रकाराने देवीच्या प्रतिमाचा नक्षा उतरवण्याचा प्रयत्न केला .  

           आपण आपल्या आयुष्यात चांगल्या विचारांचा नक्षा उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  

       

(२) शंका   करणे-  अविश्वास दाखवणे

वाक्य =  

           रामूच्या आईने त्याच्या बोलण्यावर शंका केली .  

           आपल्या लोकांवर शंका करणे चुकीचे असते .

(३) दात घशात घालणे- पराभव करणे

वाक्य =  

             भारतीय सेनेने शेजारील देशाचे दात घशात घातले .  

             मी यश मिळवून अपयशाचे दात घशात घातले.

(४) छल करणे- त्रास देणे , वेदना देणे

वाक्य =  

            आज हि आपल्या देशात काही लोक महिलांचा छळ करतात.  

            काही ठिकाणी लहान मुलांचा छळ होतो.

(५) चारीमुंड्या चीत होणे-  पराभव करणे , हार होणे

वाक्य =  

           भारताने ऑस्ट्रिलयच्या क्रिकेट चे चारीमुंड्या चीत केल्या .

           आपण कोरोना च्या चार मुंड्या चीत केल्या पाहिजेत .  

(६) सिंहाचा बकरा होणे- कधी न घाबरणारा अचानक घाबरणारे

वाक्य =  

          एकटा वाघ हत्तीच्या झुंडा समोर बकरा बनला .  

          उगीच हवा करणाऱ्या व्यक्तींचा एक ना एक दिवस बकरा बनतो .  

 

Answered by neteshbhoyer47
2

Answer:

णडमथझणढभज्ञक्षक्षश्रश्रृश्रलथथ

Similar questions