India Languages, asked by bmalik7495, 1 year ago

खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
(अ) टकळी चालवणे-
(१) सूत कातणे. (२) सतत बोलणे. (३) वस्त्र विणणे.
(आ) नाळ तुटणे-
(१) मैत्री जमणे. (२) संबंध न राहणे. (३) संबंध जुळणे.
(इ) डोळे भरून येणे-
(१) खूप रडणे. (२) दु:ख होणे. (३) डोळ्यांत पाणी येणे.

Answers

Answered by gadakhsanket
40

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "मातीची सावली" या पाठातील आहे. या पाठाची लेखक स्टॅनली गोनसाल्विस आहेत. या पाठात मातीवर प्रेम करणाऱ्या फरसुच्या मनातील वेगवेगळ्या भावनांचे वर्णन केले आहे.हि कथा मालवणी भाषेत लिहिलेली आहे.

★ वाक्प्रचारांचा अर्थ.

(अ) टकळी चालवणे-

उत्तर- सतत बोलणे

(आ) नाळ तुटणे-

उत्तर- संबंध न राहणे.

(इ) डोळे भरून येणे-

उत्तर- दुःख होणे

धन्यवाद...

Answered by sunilbodhade1999
7

Answer:

Explanation:

टकळि चालवणे

Similar questions