खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले -
(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला -
(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -
Answers
Answered by
5
where is ur chapter????????
Answered by
15
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "मातीची सावली" या पाठातील आहे. या पाठाची लेखक स्टॅनली गोनसाल्विस आहेत. या पाठात मातीवर प्रेम करणाऱ्या फरसुच्या मनातील वेगवेगळ्या भावनांचे वर्णन केले आहे.हि कथा मालवणी भाषेत लिहिलेली आहे.
★ खालील अर्थांची वाक्ये.
(अ) फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले -
उत्तर- "बापजाद्यांची कमायी रे पोरांनो! त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय नदी हय नदी."
(आ) फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला -
उत्तर- "पण, तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्ख बव एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.
(इ) फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -
उत्तर- "पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिबकायच. घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी, तसं ते झाडंही गेलं. आंबा, फणस, भेंडी, नेवर सारी जमीनदोस्त झाली."
धन्यवाद...
Similar questions